KANDIL: Motion Poster Out | श्रीमंतीचा मार्ग दाखवणारा 'कंदील' | Upcoming Marathi Movie

2021-05-13 7

महेश कंद या नवोदित दिग्दर्शकाचं दिद्गर्शन असलेला कंदील या नवीन सिनेमाचं मोशन पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं. कंदील या नवीन सिनेमाविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reportet- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale